महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित विविध पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील एचओडी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

एचओडी पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइजेस) तिसरा मजला, अपीजे हाऊस, KC कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई, पिनकोड- 400020

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.