पुणेच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांच्या एकूण १६ जागा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
प्राचार्य, सहायक प्राध्यापक, संचालक, ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २१ फेब्रुवारी २०२२) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा -1

जाहिरात पाहा -2

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.