महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
व्यवस्थापक व वरिष्ठ विभाग अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पूर्णवेळ बी. ई./ बी टेक./ तीन वर्षाचा बांधकाम क्षेत्रातील डिप्लोमा, औद्योगिक सुरक्षा आणि सुरक्षा व्यवस्थापन पदविकांसह कोणत्याही विषयात पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर, पिनकोड- ४४००१०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा
>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा
>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.