गोंदिया येथील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात एकूण २८ जागा
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील सदस्य पदाच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदस्य पदांच्या एकूण २८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा, अधिकारी कार्यालय, गोंदिया.
>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.