एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण २५० जागा
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २५० जागा
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.