भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत ‘विमा प्रतिनिधी’च्या ८९ जागा

भारतीय विमा महामंडळ (LIC) अंतर्गत बीड येथे एकूण ८९ जागांवर विमा प्रतिनिधी (LIC Agent) नियुक्त करण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

प्राध्यान्य :
१. एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.
२. CA, टॅक्स कन्सल्टंट
३. महा-ई-सेवा/ आधार केंद्र चालक, पत्रकार, बँक पतसंस्था कर्मचारी, पिग्मी एजंट, बचत गट चालक, व्यापारी उद्योजक, विनाअनुदानित सर्व कर्मचारी, एमआर, व्हेटर्नरी डॉक्टर्स, पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी, विक्री प्रतिनिधी, जनरल इन्शुरन्स, आरटीओ एजंट.
४. आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असणारे सर्व बेरोजगार बंधू-भगिनी यात सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
अधिक माहितीसाठी 9423900700 या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता.

संपर्क – श्री. सुशांत दिलीप डोंगरे, विकास अधिकारी, एलआयसी, गेवराई, बीड, मो. 9423900700/ 7972111068

(प्रायोजित)

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});