गोवा येथील कायदेशीर मेट्रोलॉजी विभागात विविध पदांच्या एकूण २५ जागा

कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन लिपिक, फील्ड असिस्टंट आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Controller Legal Metrology, Legal Metrology Bhavan, Next to National Sample Survey Office, Near Air India Colony, Housing Board, P. O. Alto – Porvorim, Porvorim, Bardez, Goa.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.