पुणेच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
कॉन्ट्रॅक्ट लॅबोरेटरी सपोर्ट -(I), (II), (III), कॉन्ट्रॅक्ट सायंटिफिक सपोर्ट -(I), (II), कंत्राट अ‍ॅडमनी आधार- (I) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.