बारामती, इंदापूर, पुरंदर एलआयसी शाखेत विमा प्रतिनिधी पदांच्या ७१ जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी मिळविण्याकरीता इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहर) असावा.

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका/ पतसंस्था कर्मचारी, RD/ पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग करणाऱ्या व्यक्ती आणि बचतगट सदस्य यांनी अवश्य अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्रे : ४ फोटो, दहावीचे प्रमाणपत्र, १२ वी चे मार्कलिस्ट, पॅनकार्ड व आधारकार्ड आवश्यक आहे.

संपर्क : श्री हनुमंत बोधले, विकास अधिकारी, एलआयसी शाखा, बारामती, मो. 9763692501 यांच्याशी संपर्क साधावा.

(प्रायोजित )

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});