कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिग्नल आणि दूरसंचार) पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिग्नल आणि दूरसंचार) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – USBRL Project Head Office, Konkan Railway Corporation Ltd., Satyam Complex, Marble Market, Extension- Trikuta Nagar, Jammu, Jammu & Kashmir (U.T), Pin- 180011.

मुलाखतीची  तारीख – दिनांक 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.