दमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती, दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, आहारतज्ञ, स्टाफ नर्स आणि लैंगिक समुपदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  विविध पदांच्या विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यालय, पहिला मजला सामुदायिक आरोग्य केंद्र मोती दमण, दमण- 396220

अर्ज सादर करण्याचा ई-मेल : [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.