लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ४८ जागा

लेडी हार्डिंग (मेडिकल कॉलेज) वैद्यकीय महाविद्यालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

वरिष्ठ निवासी पदांच्या ४८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ मे २०२१  पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता  –  Administrative block, ground floor, LHMC & Smt. S. K. Hospital, New Delhi

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.