लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण १७९ जागा

लेडी हार्डिंग (मेडिकल कॉलेज) वैद्यकीय महाविद्यालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण १७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून नोंदणी करिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 ज्येष्ठ निवासी पदाच्या १७९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्याचा पत्ता – संचालक कार्यालयाजवळ, दीक्षांत सभागृह, नवी दिल्ली.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});