सातारा येथील कृषि विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

कल्याणी गोरक्षण ट्रस्ट अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, कराड, जि. सातारा आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविहड पदांच्या ६ जागा
वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक आणि कुशल सहाय्यक कर्मचारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२२ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिललेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.