पुणे येथील कायनेटिक टायगेन मध्ये शिकाऊ अभियंता पदांच्या १०० जागा

पुणे येथील कायनेटिक टायगेन इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड (KINETIC TAIGENE) यांच्या मावळ, पुणे येथील आस्थापनेवरील शिकाऊ अभियंता (ट्रेनी इंजिनिअर) पदांच्या एकूण १०० जागा कंपनी पे-रोलवर त्वरित भरण्यासाठी पात्रताधारक फ्रेशर/ अनुभवी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या पदांच्या १०० जागा
पात्रता – उमेदवार Bachelor Of Engineering (Elec/ Mech/ E&TC) उत्तीर्ण असावा.

वेतन – अभियांत्रिकी पदवी उमेदवाराला १३०००/- रुपये तसेच डिप्लोमा धारकास १२०००/- रुपये मासिक वेतन मिळेल.

अनुभव – उमेदवार फ्रेशर (अनुभव नसलेला) असला तरी चालेल.

टीप – सदरील सर्व पदस्थापना करून देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आपणास एजन्सी मार्फत लवकरच संपर्क साधला जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});