नाशिक इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८५ जागा

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण ८५ जागा
कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक), कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण), कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक साहाय्य-डिझाइन), कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप), कनिष्ठ तंत्रज्ञ (विद्युत), कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक), कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (कस्टमर सर्व्हिस डेस्क) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.