इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, कंपनी सचिव आणि प्रकल्प अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५०,०००/- रुपये ते २,४०,०००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.