इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
एजीएम, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, जीएम, डीजीएम आणि कंपनी सचिव पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

https://drive.google.com/file/d/1vpvGLBEasFDbkJYUyVN1DbmffdXb1vTq/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.