भारतीय डाक विभागाच्या राजस्थान सर्कल मध्ये विविध पदांच्या ३२६२ जागा

भारतीय डाक विभागाच्या राजस्थान सर्कल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या 3262 जागा
शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.