कर्नाटक कर्मचारी राज्य विमा महामंडळात सुपर स्पेशलिस्ट पदांच्या ८ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, बंगळुरू यांच्या आस्थापनेवरील सुपर स्पेशलिस्ट पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सुपर स्पेशलिस्ट पदाच्या एकूण 8 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार डीएम / डीएनबी / एमसीएच रिस्परेक्टिव सुपर स्पेशालिटी असावा.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १ जुलै 2020 पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी मेडिकल कॉलेज, पीजीआयएमएसईआर आणि मॉडेल हॉस्पिटल राजाजीनगर, बेंगळुरू, पिनकोड-560010

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.