इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  एकूण 7 जागा
तांत्रिक अधिकारी आणि वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १0 जुलै 2020 पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – झोनल ऑफिस, ईसीआयएल, #१२०७, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई, पिनकोड

-४०००२८

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.