राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३९३ जागा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, अभियंता, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, ऑपरेटर प्रशिक्षणार्थी, बॉयलर ऑपरेटर, आणि कनिष्ठ फायरमॅन पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता १०००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५  जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.