जळगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध हंगामी पदांच्या रिक्त जागा

जळगाव  महानगरपालिका, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध हंगामी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि  समुपदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५, २६ आणि २७ जून  २०२०  पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका , १३ वा मजला, महानगरपालिका प्रशासकीय इमारत, जळगाव.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.