कांदा आणि लसूण संशोधन संचालनाल मध्ये विविध पदांच्या एकूण 14 जागा

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (DOGR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या 14 जागा
यंग प्रोफेशनल, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि ज्येष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४  जुलै  २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे ) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.