भारतीय नौदलातील (बीटेक) कॅडेट अभ्यासक्रम प्रवेशाकरिता एकूण २६ जागा
भारतीय नौदलातील १०+२ (बीटेक) कॅडेट अभ्यासक्रम प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या २६ जागा करिता प्रवेश निश्चित करण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१६० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.