नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सहाय्यक दिग्दर्शक, सहाय्यक संपादक, उत्पादन सहाय्यक, संपादकीय सहाय्यक, लेखाकार, ज्येष्ठ स्टेनोग्राफर, सहाय्यक, ग्रंथालय, कनिष्ठ अनुवादक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ कलाकार आणि वाहन चालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १४  फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, नेहरू भवन, संस्थागत क्षेत्र, फेज-एलएल, वसंत कुंज, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७०

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१६० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.