भारतीय नौदल (NAVY) आस्थापनेवरील विविध पदांच्या १०४० जागा

भारतीय नौदल (NAVY) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०४० जागा
स्टाफ नर्स, चार्जमन, असिस्टंट आर्टिस्ट रिटॉचर, फार्मासिस्ट, स्टोअर सुपरिटेंडेंट, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, स्टोअर कीपर/ स्टोअरकीपर (शस्त्रास्त्र), सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर सामान्य श्रेणी, ट्रेड्समन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, भंडारी, लेडी हेल्थ व्हिजिटर, मल्टी टास्किंग स्टाफ, ड्राफ्ट्समन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १८ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});