भारतीय हवाई दलाच्या एअर फोर्स मध्ये २४९ प्रवेशाकरिता सामान्य प्रवेश परीक्षा

भारतीय हवाई दलात एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा (जानेवारी/ २०२०) करिता एकूण  २४९ प्रवेश देण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा- २०२०

फीस – परीक्षा फीस २५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.