पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थामध्ये एकूण १३ जागा

पुणे येथील (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सल्लागार पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इतर पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा 
कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सल्लागार, वैद्यकीय सल्लागार, फिजिओथेरपिस्ट, नर्स, सहयोगी अभियंता आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १९, २६ व २७ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा - 1

जाहिरात पाहा - 2

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.