पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत विविध पदांच्या २ जागा
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
तांत्रिक सहाय्यक (विज्ञान चित्रण) आणि तांत्रिक सहाय्यक (विज्ञान संप्रेषण) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
तांत्रिक सहाय्यक (विज्ञान चित्रण)
तांत्रिक सहाय्यक (विज्ञान संप्रेषण)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.