इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट, गोवा यांच्या आस्थापनेवरील लोअर डिव्हिजन क्लर्क पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
क्लर्क पदांच्या एकूण ५ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.