मुंबई येथील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत विविध पदांच्या ४ जागा

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यालय सहाय्यक, प्रकल्प अधिकारी आणि संप्रेषण अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, संतोष नगर, फिल्म सिटी रोड, गोरेगाव-(पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००६५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.