इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – महानिरीक्षक (वैद्यकीय) रेफरल हॉस्पिटल, आयटीबीपी, सीआयएसएफ कॅम्पस, विल-सुथनिया, पीओ- सूरजपूर, ग्रेटर नोएडा, ग्वाटम बुध नगर (यूपी)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.