नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९ जागा

महाराष्ट्र शासनाच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा कामगार पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});