नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ७ जागा
इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
संशोधन वैज्ञानिक, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि बहुउद्देशीय कर्मचारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा, चौथा मजला, बहुउद्देशीय इमारत, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.