आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ९ जागा

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
असिस्टंट जनरल मॅनेजर, कार्यकारी संचालक आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक, सामान्य प्रशासन विभाग, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), भारत सरकार दुसरा मजला, प्रज्ञा टॉवर, ब्लॉक- १५, झोन- १, रोड १ सी, GIFT SEZ, GIFT CITY, गांधीनगर, गुजरात, पिनकोड- 382355

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ३१ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});