इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध सहयोगी पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध सहयोगी पदांच्या एकूण ९ जागा
सहयोगी (वित्त), सहयोगी (लेखा) आणि सहयोगी (आयटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १७ जुलै २०२० रोजी १२:०० वाजता  पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.