दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण २ जागा

भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण  2 जागा
संशोधन सहकारी आणि अर्धकुशल कामगार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 29 जुलै २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rajesh_agchem@iari.res.in, rajesh.kumar16@icar.gov.in

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता –खोली क्रमांक 139, कृषी रसायनांचा विभाग, एलबीएस इमारत आयसीएआर-आयएआरआय, नवी दिल्ली, पिनकोड -110012

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});