केंद्रीय कापूस प्रौधोगिकी अनुसंधान संस्था मध्ये विविध पदांच्या ३ जागा
केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
यंग प्रोफेशनल (I) यंग प्रोफेशनल (II) आणि व्यवसाय व्यवस्थापक/ संशोधन सहयोगी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected] (यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II)
मुलाखतीची तारीख – व्यवसाय व्यवस्थापक / संशोधन सहयोगी पदाकरिता दिनांक २५ जुलै २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी , आडेनवाला रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड- ४०००१९
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(व्यवसाय व्यवस्थापक / संशोधन सहयोगी)
जाहिरात पाहा
(यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II)
जाहिरात पाहा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.