दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूण ७ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दिव आणि दमण यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
डेटा विश्लेषक, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषय तज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.