सोलापूर जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या १५ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर अंतर्गत आरोग्य संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – महिन्याच्या दर मंगळवार व शुक्रवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.