उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी आणि कनिष्ठ सहकारी पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – hermrlhrd@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, सुतारवाडी, पुणे, पिनकोड- ४११०२१
>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा
>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.