पुणेच्या नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स मध्ये विविध पदांच्या १२ जागा

नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक प्रशिक्षणार्थी, प्रशासकीय सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत  पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. sandeep suryavanshi says

    Hi thanks for giving the information

Comments are closed.