बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर मुख्य व्यवस्थापक पदांच्या एकूण ४ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील मुख्य व्यवस्थापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
व्यवसाय विश्लेषक व नाविन्यपूर्ण अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.