वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा
वस्तू व सेवा कर परिषद सचिवालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
संचालक, उपसचिव आणि गुप्तहेर सचिव पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – चालक (प्रशासन), जीएसटी परिषद सचिवालय, ५ वा मजला, टॉवर -२, जीवन भारती भिलिंग, कनॉट सर्कल, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.