नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या २७८ जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७८ जागा
कनिष्ठ रहिवासी, वरिष्ठ रहिवासी आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता/मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.