अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांच्या एकूण ६ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
औषधनिर्माता व आहार तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ जून २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – अभिष्ठता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.