जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १० जागा
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १० जागा
प्रशिक्षणार्थी सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२२ पर्यन्त ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.