सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
राज्य माहिती आयुक्त पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ८ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, कार्यासन ६, सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, मंत्रालय, नवीन प्रशाकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई, पिनकोड- ४०००३२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.