जळगावच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ८ जागा
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –[email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अभिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, मोहाडी, जळगाव, पिनकोड- ४२५००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.